शिवसेनेला डिवचत फडणवीसांनी सांगितली राजकीय केमिस्ट्री | Devendra Fadnavis Vs Shiv Sena

2022-04-10 50

भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी भाजपचे १०७ आमदार होणार असा विश्वास व्यक्त केला.. राजकारणात आकडे नाही तर केमिस्ट्री महत्वाची असते असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचलं.. शिवसेनेचा मतदार हा काँग्रेसकडे जाणार नाही, असे संकेतही त्यांनी आपल्या बोलण्यातून दिलं... कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे.. फडणवीस प्रचारासाठी कोल्हापूरात आले होते.. त्यावेळी ते काय म्हणाले ऐका... (Ashvin VO)
#DevendraFadnavisVsShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Free Traffic Exchange